व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

दाजी आधी दुष्काळ निधी द्या.., नंतर बहिणीला 1500 रुपये द्या! दुष्काळ निधीसाठी युवा शेतकऱ्याचे आमरण उपोषण

मुंबई : सद्या राज्यभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत असून या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावर येण्यास सुरूवातही झाली...

Read more

आई गेल्याचा विरह सहन झाला नाही..! उच्चशिक्षित सख्ख्या बहिण भावाने तलावात उडी घेत संपवलं आयुष्य..

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केल्याची घटना...

Read more

स्वातंत्र्यदिनी राज्यात २ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न..; अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर : आज देशात स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा होताना बघायला मिळत आहे. परंतु राज्यात मात्र दोन शेतकरी तरूणांनी आत्मदहनाचा प्रयत्न...

Read more

स्वातंत्र्यदिनी सजली विठुरायाची पंढरी; मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

पंढरपूर : देशभरात आज 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे...

Read more

…अखेर सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली

करमाळा : सोलापूर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाली असून जनशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला...

Read more

डॉ.सुधाकर पठारे सातारचे नुतन पोलीस अधीक्षक तर अपर पोलीस अधीक्षकपदी वैशाली कडुकर यांची नेमणूक

सातारा : सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर ठाणे येथील पोलीस आयुक्त डॉ. सुधाकर...

Read more

‘तुझ्यामुळे माझ्या घराचे वाटोळे झाले आहे, मी तुला जिवंत सोडणार नाही’; पैशाच्या कारणावरून केला तरुणाचा खून

मोहोळ: पैशाच्या कारणावरून धमकी देऊन, तुझ्यामुळे माझ्या घराचे वाटोळे झाले आहे, मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत मसले...

Read more

‘तू कोणाबरोबर कोठे गेली होतीस?’ पत्नीला एवढंच विचारलं; त्यानंतर महिलेने थेट माहेर गाठले; पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीस सासरच्यांनी दिला चांगलाच प्रसाद

सांगली: माहेरी गेलेल्या पत्नीस आणण्यासाठी गेलेल्या पतीस पत्नीसह सासरा आणि मेहुण्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी मेहुण्याने त्याच्या हातावर...

Read more

कोल्हापुरात सांबराची शिकार करणारे पाच जण ताब्यात; वन विभागाची कारवाई

साळवण (कोल्हापूर): गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील जंगलात सांबराची शिकार करून त्याचे शिरच्छेद करताना तिघांना वन विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी...

Read more

रेल्वे रुळावरील थरार..! स्कूलबस रेल्वे रुळावर अडकली अन् समोर.. अनर्थ टळला

सांगली : येथील विठ्ठलवाडी फाटकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. स्कूलबसच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रेल्वे गेटला जाऊन धडकली आणि...

Read more
Page 13 of 72 1 12 13 14 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!