Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karmala ZP Election Result: करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निकाल जाहीर

सागर घरतby सागर घरत
Monday, 9 February 2026, 19:54

करमाळा: तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या (Karmala ZP Election Result) सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि करमाळा तालुका विकास आघाडी (आमदार नारायण पाटील गट) यांच्यात समसमान लढत पाहायला मिळाली.

करमाळा जिल्हा परिषद गट – विजयी उमेदवार
पांडे जिल्हा परिषद गट
– रश्मी दिगंबर बागल (भारतीय जनता पार्टी)
वीट जिल्हा परिषद गट
– आश्विनी गणेश चिवटे (भारतीय जनता पार्टी)
चिखलठाण जिल्हा परिषद गट
– प्रशांत हनुमंतराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट)
कोर्टी जिल्हा परिषद गट
– वनिता सुभाष गुळवे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट)
वांगी जिल्हा परिषद गट
– रुपाली ज्ञानेश्वर गोडसे
(करमाळा तालुका विकास आघाडी – आमदार नारायण पाटील गट)
केम जिल्हा परिषद गट
– कल्याणी अजित तळेकर
(करमाळा तालुका विकास आघाडी – आमदार नारायण पाटील गट)
करमाळा पंचायत समिती गण – विजयी उमेदवार
रावगांव गण
– सध्या कांबळे (भाजप)
वीट गण
– पूजा सचिन ढेरे (भाजप)
वांगी गण
– सोनाली तकीक (भाजप)
कोर्टी गण
– नाना झाकणे (भाजप)
चिखलठाण गण
– वनमाला चंद्रकांत सरडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
हिसरे गण
– भरत अवताडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
केतूर गण
– आजिनाथ सर्जेराव विध्ने (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
साडे गण
– दशरथ भगवान घाडगे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
उमरड गण
– अदिती अतुल पाटील
(करमाळा तालुका विकास आघाडी)
जेऊर गण
– ललिता शिरसकर
(करमाळा तालुका विकास आघाडी – आमदार नारायण पाटील गट)
केम गण
– ज्ञानेश्वर बिचितकर
(करमाळा तालुका विकास आघाडी – आमदार नारायण पाटील गट)
पांडे गण
– स्वप्निल काळे
(करमाळा तालुका विकास आघाडी – आमदार नारायण पाटील गट)
पक्षीय बलाबल स्पष्ट
करमाळा जिल्हा परिषद (एकूण ६ गट)
भाजप : २
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २
करमाळा तालुका विकास आघाडी (आमदार नारायण पाटील गट) : २
करमाळा पंचायत समिती (एकूण १२ गण)
भाजप : ४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ४
करमाळा तालुका विकास आघाडी (आमदार नारायण पाटील गट) : ४
तिन्ही आघाड्यांना समान यश
या निवडणुकीत तिन्ही प्रमुख राजकीय गटांना समान संधी मिळाल्याने आगामी काळात सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. करमाळा तालुक्यातील राजकारणात समतोल स्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

 

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Sunday, 30 August 2026, 15:50

“शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे” सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Sunday, 30 August 2026, 15:25

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Sunday, 30 August 2026, 15:13

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

Sunday, 30 August 2026, 15:00
Next Post
Koregaon: NCP's Surekha Hargude wins in Koregaon primary group! Krishiraj Chaudhary's thrilling victory by just 4 votes, BJP's Suraj Chaudhary's lonely fight

Koregaon: कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादीच्या सुरेखा हरगुडे विजयी! कृषिराज चौधरींचा अवघ्या 4 मतांनी थरारक विजय, भाजपचे सुरज चौधरी यांची एकाकी झुंज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp