Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगेंचा पुन्हा ऑडिओ बॉम्ब! 500 कोटींनंतर आता नवा गौप्यस्फोट,फडणवीस-शिंदे अडचणीत?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 November 2026, 16:07

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लवकरच आणखी एक नवीन ऑडिओ क्लिप समोर आणण्याचे संकेत त्यांनी दिले असून, या क्लिपमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येडशी येथे एका जळीत घटनेतील पीडित करंडे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यापूर्वी जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची अद्याप योग्य चौकशी झाली नसून आपल्याला चौकशीसाठी बोलावले नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा रेटून धरली आहे. तसेच भाजपने एकनाथ शिंदे यांच्यावर नेमके का आरोप केले आणि त्यामागचा उद्देश काय होता, हे स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना जरांगे म्हणाले की, ही चर्चा केवळ भाजपवर दबाव आणण्यासाठी सुरू असण्याची शक्यता आहे. याशिवाय सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना पक्षात अंतर्गत राजकारण जोरात सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही अशाच प्रकारच्या अंतर्गत हालचाली सुरू असू शकतात, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

या सर्व घडामोडीं दरम्यान आता जरांगे पाटील यांनी नवीन ऑडिओ क्लिपबाबत दिलेला इशारा आणि त्यातून कोणता नवीन गौप्यस्फोट होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंचा पुन्हा ऑडिओ बॉम्ब! 500 कोटींनंतर आता नवा गौप्यस्फोट,फडणवीस-शिंदे अडचणीत?

Saturday, 14 November 2026, 16:07

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Saturday, 14 November 2026, 16:01

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहूर्त ठरणार? सुनेत्रा पवार-फडणवीसांची 2 तास गुप्त बैठक; निवडणुकीआधी राजकीय घडामोडींचे संकेत!

Saturday, 14 November 2026, 15:18

पुण्यात जमीन माफियांचा कारनामा! बनावट सह्या, खोटी ओळखपत्रे वापरून कोट्यवधींची शेती हडपली..

Saturday, 14 November 2026, 14:51

नशेचा माज अन् पोलिसांशी हुज्जत! पुण्यात दोन तरुणांचा प्रताप, अखेर घडली अद्दल

Saturday, 14 November 2026, 14:24

लोणावळ्यातील जुन्या पोलीस ठाण्यावर दगडफेक; अज्ञात व्यक्तीचा प्रताप

Saturday, 14 November 2026, 14:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp