Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 November 2026, 16:01

पुणे : महानगरपालिकेने हडपसरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली अत्याधुनिक शूटिंग रेंज सध्या कुलूपबंद पडली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांच्या या क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली असून, हजारो होतकरू खेळाडूंच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही वर्षांपूर्वी पालिकेने सुमारे 4 ते 5 कोटी रुपये खर्च करून 10,25 आणि 50 मीटर क्षमतेची ही शूटिंग रेंज उभी केली होती. मात्र, 2019-2020 मध्ये कंत्राट संपल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया रखडली आणि ही रेंज पूर्णपणे बंद पडली. देखभालीचा अभाव आणि सुरक्षेची वानवा यामुळे येथील महागडे साहित्य चोरीला गेले असून अनेक वस्तूंची नासधूस झाली आहे.

या रेंजमध्ये पुणे शहर आणि ग्रामीण भागातील साधारण 1 हजार ते 1 हजार 500 सामान्य कुटुंबातील मुले सराव करत होती. आता रेंज बंद असल्याने या खेळाडूंना सरावासाठी थेट बालेवाडीला जावे लागत आहे. रोजचा लांब प्रवास, वाहतुकीचा खर्च आणि शिक्षणाचा ताळमेळ बसवताना खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक अमोल नाना तुपे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी रेंजची तातडीने दुरुस्ती करून ती पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे, अनुभवी प्रशिक्षक नेमणे आणि गरजू खेळाडूंना माफक दरात प्रवेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

प्रशासन लवकरात लवकर यावर तोडगा काढून शूटिंग रेंज खेळाडूंसाठी चालू करणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल. जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अमोल नाना तुपे यांनी दिला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Saturday, 14 November 2026, 16:01

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहूर्त ठरणार? सुनेत्रा पवार-फडणवीसांची 2 तास गुप्त बैठक; निवडणुकीआधी राजकीय घडामोडींचे संकेत!

Saturday, 14 November 2026, 15:18

पुण्यात जमीन माफियांचा कारनामा! बनावट सह्या, खोटी ओळखपत्रे वापरून कोट्यवधींची शेती हडपली..

Saturday, 14 November 2026, 14:51

नशेचा माज अन् पोलिसांशी हुज्जत! पुण्यात दोन तरुणांचा प्रताप, अखेर घडली अद्दल

Saturday, 14 November 2026, 14:24

लोणावळ्यातील जुन्या पोलीस ठाण्यावर दगडफेक; अज्ञात व्यक्तीचा प्रताप

Saturday, 14 November 2026, 14:15

आर्थिक ‘पत’ नसलेल्या हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला! मताला 3 ते 5 लाखांचा बाजार?

Saturday, 14 November 2026, 13:44
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp