Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणावळ्यातील जुन्या पोलीस ठाण्यावर दगडफेक; अज्ञात व्यक्तीचा प्रताप

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 14 November 2026, 14:15

लोणावळा : लोणावळा शहरातील बाजारपेठ परिसरात असलेल्या जुन्या पोलीस ठाण्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलीस ठाण्यातील अधिकारी कक्षाच्या काचा फुटल्या आहेत. पोलीस ठाणे अनेक दिवसांपासून बंद असल्याचा फायदा घेत हा प्रकार करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

6 जुलै रोजी लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराचे पाणी जुन्या पोलीस ठाण्यातही शिरले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बाजारपेठेतील हे ठाणे बंद करून त्याचे कामकाज नवीन इमारतीत हलवले होते. तेव्हापासून जुनी इमारत वापराविना पडून होती. याच काळात अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, बाजारपेठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे यासाठी जुने पोलीस ठाणे पुन्हा सुरू करण्याचा विचार पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली होती. त्यानुसार इमारतीची साफसफाई करून ती लवकरच पुन्हा वापरात आणण्याची तयारी सुरू आहे.

मात्र, ठाणे बंद असल्यामुळे इमारतीच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. अनेक कक्ष रिकामे असून तेथे कचरा साचल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. अधिकारी कक्षाच्या काचा नेमक्या कोणी फोडल्या, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

पोलीस ठाणे बंद असले तरी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे चुकीचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची असलेली ही इमारत पुन्हा सुरू होण्यापूर्वी तिची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याची गरज आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर! राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी, भाजपच्या मॅरेथॉनला ठेंगा..

Saturday, 14 November 2026, 16:40

मनोज जरांगेंचा पुन्हा ऑडिओ बॉम्ब! 500 कोटींनंतर आता नवा गौप्यस्फोट,फडणवीस-शिंदे अडचणीत?

Saturday, 14 November 2026, 16:07

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Saturday, 14 November 2026, 16:01

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहूर्त ठरणार? सुनेत्रा पवार-फडणवीसांची 2 तास गुप्त बैठक; निवडणुकीआधी राजकीय घडामोडींचे संकेत!

Saturday, 14 November 2026, 15:18

पुण्यात जमीन माफियांचा कारनामा! बनावट सह्या, खोटी ओळखपत्रे वापरून कोट्यवधींची शेती हडपली..

Saturday, 14 November 2026, 14:51

नशेचा माज अन् पोलिसांशी हुज्जत! पुण्यात दोन तरुणांचा प्रताप, अखेर घडली अद्दल

Saturday, 14 November 2026, 14:24
Next Post

नशेचा माज अन् पोलिसांशी हुज्जत! पुण्यात दोन तरुणांचा प्रताप, अखेर घडली अद्दल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp