Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वय अवघं १७ वर्ष! आईवडिलांनी लग्न लावून दिलं; दुसऱ्या बाळाला जन्म देताच नवऱ्याला झाली अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 29 July 2026, 10:58

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात बालविवाहाचे गंभीर प्रकरण समोर आले असून, अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला दोन मुलांना जन्म देण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या बेकायदेशीर विवाहाला संमती देणाऱ्या दोन्ही कुटुंबांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा विवाह 15 जुलै 2023 रोजी संतोष कट्टीमनी याच्यासोबत लावून देण्यात आला होता. विवाहाच्या वेळी मुलीचे वय केवळ 17 वर्षे असल्याने हा विवाह कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर होता. विवाहानंतर काही काळातच ती गर्भवती राहिली आणि मंगळवेढ्यातील एका खासगी रुग्णालयात तिने पहिल्या बाळाला जन्म दिला.

यानंतर कुटुंब ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले असताना पीडिता पुन्हा गर्भवती राहिली. 14 जुलै 2026 रोजी कोल्हापूर येथील एका रुग्णालयात तिने दुसऱ्या अपत्याला जन्म दिला. या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली आणि बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सुरुवातीला झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी गुन्हा मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान केवळ पतीच नव्हे, तर बालविवाहाला संमती देणारे आरोपीचे आई-वडील तसेच पीडित मुलीचे आई-वडील यांच्याविरोधातही संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

अटक करण्यात आल्यानंतर संतोष कट्टीमनी याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत तपास यंत्रणांकडून देण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune: पत्नी मुलासह प्रियकराकडे गेली, पतीला लागली कुणकुण! पाठलाग करत गाठलं अन् बायकोसमोरच केली तिच्या प्रियकराची हत्या

Friday, 28 August 2026, 13:32

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य ग्राहकांसाठी खूशखबर! साखरेचे दर घसरले; बाजारात मोठी उलथापालथ

Friday, 28 August 2026, 13:15

निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद शाळेची दैदिप्यमान कामगिरी; इयत्ता चौथीचे तब्बल सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

Friday, 28 August 2026, 13:14

राहत्या घरातूनच चालत होता ड्रग्जचा काळा बाजार; पुण्यात मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी छापा टाकत एकाला ठोकल्या बेड्या, दुसरा फरार

Friday, 28 August 2026, 13:10

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35
Next Post

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp