Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर..’ तिने ‘ती’ अट घातली अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 17:11

सांगली : सांगली शहरातील खण परिसरात 19 वर्षीय दुर्वांक प्रमोद शेवाळे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात त्याच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले असून, प्रेयसीने लग्नासाठी धर्म परिवर्तनाची अट घातल्यामुळे तो मानसिक तणावात गेला आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दुर्वांकची ओळख कोल्हापूरमधील एका तरुणीशी झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लग्नासाठी संबंधित तरुणीने दुर्वांकसमोर “माझ्याशी लग्न करायचे असेल तर तुला माझा धर्म स्वीकारावा लागेल,” अशी अट ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अटीवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. धर्म परिवर्तनासंदर्भातील या अटीमुळे दुर्वांक काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात होता. गुरुवारी दुपारीही दोघांमध्ये याच विषयावर फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर दुर्वांकने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

 

दुर्वांकच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्याच्या आईच्या मोबाईलची तपासणी केली असता, संबंधित तरुणी आणि दुर्वांक यांच्यात धर्म परिवर्तनाच्या अटीबाबत झालेल्या संभाषणाचे चॅट आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे चॅट पोलिसांना दाखवूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दुर्वांकच्या नातेवाईकांनी केली आहे. या आरोपांबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचत झडप घातली अन् तरुणांजवळ सापडलं इंजेक्शन; सत्य समजताच पोलिसही चक्रावले…

Friday, 24 July 2026, 14:55

पुण्यात पुन्हा गँगवॉर! घोरपडी पेठ परिसरात भरदिवसा थरार; वनराज आंदेकर मर्डर केसमधील साक्षीदारावर गोळीबार

Friday, 24 July 2026, 14:36

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! मार्केट यार्डातील घाऊक दुकान फोडून 7 लाखांच्या सिगारेटवर डल्ला

Friday, 24 July 2026, 14:34

‘मला खूप पिंपल्स आले आहेत, मी आता सुंदर दिसत नाही,’ असे म्हणत 27 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन; चाकण येथील घटना

Friday, 24 July 2026, 13:38

राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अष्टापूर येथील तरुणाची तब्बल 24 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 24 July 2026, 13:12

पोलीस करत होता 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, दुसरा सहकारी पोलीस घरा बाहेर देत होता पहारा; वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून बोलावले अन् नंतर

Friday, 24 July 2026, 12:12
Next Post

इंदापुरात वटपौर्णिमा उत्साहात; महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचे मागितले वरदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.