Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मला खूप पिंपल्स आले आहेत, मी आता सुंदर दिसत नाही,’ असे म्हणत 27 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन; चाकण येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 24 July 2026, 13:38

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड परिसरातील चाकणजवळ एक अत्यंत वेदनादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. चेहऱ्यावर आलेल्या फोडांमुळे आलेल्या तीव्र नैराशातून २७ वर्षीय विवाहितेने स्वतःच्या घरीच गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मंगळवार, 21 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आंबेठाण गावात ही दुर्दैवी घटना घडली. अश्विनी संदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या महिला विवाहितेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अश्विनी यांच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून त्वचेचा त्रास वाढल्याने मोठे फोड आले होते. या समस्येमुळे त्या सतत मानसिक तणावात राहत होत्या. त्यांनी याबाबत पतीकडे बोलून उपचारासाठी दवाखान्यात जाण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

घटनेच्या दिवशी पती संदीप पाटील बाहेर गेल्यानंतर काही वेळाने परत आले, तेव्हा घराचा मुख्य दरवाजा आतून पूर्णपणे बंद होता. हाका मारल्या, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.  पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर चाकण पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी बळाने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी अश्विनी यांनी घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत आणलं! शिरूरमध्ये डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव, CCTV व्हिडिओ व्हायरल

Saturday, 25 July 2026, 11:41

“अहो साहेब, आमचे हे ‘गे’ आहेत, यांचे पुरुषांसोबत संबंध आहेत”; 20 वर्षे संसार केल्यानंतर पत्नीची पुण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 25 July 2026, 11:34

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59
Next Post

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! मार्केट यार्डातील घाऊक दुकान फोडून 7 लाखांच्या सिगारेटवर डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.