Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अष्टापूर येथील तरुणाची तब्बल 24 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 24 July 2026, 13:12

उरुळी कांचन, (पुणे) : राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अष्टापूर (ता. हवेली) येथील कुटुंबाची तब्बल 24 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2023 ते 23 जुलै 2026 या दरम्यान पेरणे फाटा (ता. हवेली) तसेच इतर विविध ठिकाणी घडली आहे.

विक्रम बाळासो शेंडगे, वय 26, रा. आष्टापूर ता. हवेली असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज रामदास शिवले (वय-35, वैष्णवी सुरज शिवले (28, दोघे रा. वखारीचा मळा, प्राथमिक शाळा, वढु बुद्रुक, ता. हवेली जि.पुणे), संतोष चंद्रकांत कटारे, (वय- 35, रा. कुलाबा, मुंबई व संतोष कटारे याचे ओळखीचा एक इसम, वय अंदाजे 30, नाव व पत्ता माहित नाही) अशी फसवणूक करणाऱ्या चौघांची नावे आहेत. याबाबत शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम शेंडगे हे अष्टापूर परिसरात कुटुंबासहित राहतात. पोलीस भरतीकरिता सन 2023 मध्ये वाघोली येथील प्रशिक्षण घेत असताना शेंडगे यांची ओळख अॅकॅडमीमधील क्लार्क वैष्णवी सुरज शिवले यांच्याशी झाली होती. वैष्णवी शिवले यांनी त्यांचे इंन्ट्राग्रामवर वनरक्षक गणवेशातील टाकलेली पोस्ट मी पाहिल्यामुळे व त्याठिकाणी असलेला तिचा पती सुरज शिवले याने वनरक्षक विभागात त्याची पत्नी वैष्णवी हिची नेमणुक झालेबाबत पत्र मला दाखविले होते.

राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विभागात जवान या पदाची भरती निघाल्याने मी सदर विभागात फॉर्म भरला व मी अर्ज भरलेबाबत वैष्णवी व सुरज शिवले यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मला परिक्षेमध्ये तुला जे प्रश्न येतात ते सोडव, जे येत नाहीत ते सोडून दे असे सांगितले होते. त्यानंतर सदर परिक्षेचा ऑनलाईन निकाल लागला होता. त्यामध्ये शेंडगे यांचे नाव नव्हते. यावेळी सुरज याने तुला नोकरी पाहिजे असल्यास तुला 25 लाख रूपये द्यावे लागतील असे सांगिगतले. त्यानंतर गावी जाऊन वडील व भाऊ यांच्याशी चर्चा करून वडीलोपार्जित एकुण जमीनीच्या 25 गुंठे ही जमीन 21 लाखांना विकली. वरील सर्व घटनेची चुलते भानुदास शेंडगे व प्रकाश पाटोळे यांना कल्पना होती.

 

दरम्यान, नोकरीचे अमिष दाखवून वडीलांकडून वेळोवेळी 24 लाख 51 हजार रक्कम घेऊन सदर रकमेचा अपहार करुन व विश्वासघात करित फसवणूक केल्याप्रकरणी विक्रम शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बबन हराळ करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

'मला खूप पिंपल्स आले आहेत, मी आता सुंदर दिसत नाही,' असे म्हणत 27 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन; चाकण येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp