Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात वटपौर्णिमा उत्साहात; महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचे मागितले वरदान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 17:14

आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर शहरासह परिसरात आज वटपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच टेंभुर्णी नाका, अंबिका नगर, शासकीय विश्राम गृह, खुळे चौक,अकलूज नाका अशा विविध भागांतील वडाच्या वृक्षांजवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठी गर्दी केली होती. सुवासिनींनी वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करून त्याभोवती दोरे गुंडाळत पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

हातात पूजेचे साहित्य, फुले, फळे व नैवेद्य घेऊन आलेल्या महिलांनी धार्मिक विधी पार पाडले. यावेळी वटसावित्रीची कथा श्रवण करून पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. अनेक ठिकाणी महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

 

शहरातील टेंभुर्णी नाका येथील वडाच्या वृक्षांजवळ सकाळपासूनच महिलांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नवविवाहित महिलांपासून ज्येष्ठ सुवासिनींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी उत्साहाने या धार्मिक परंपरेत सहभाग घेतला.

वटपौर्णिमेनिमित्त शहरातील फुलविक्रेते, पूजासाहित्य विक्रेते आणि फळ विक्रेत्यांकडेही चांगली गर्दी झाल्याने बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27

पेन्शन घेत होता, तरीही सुरू होता काळा धंदा! निवृत्त सरकारी डॉक्टरने 2 वर्षांत केले तब्बल 300 बेकायदेशीर गर्भपात

Friday, 31 July 2026, 14:15

“हा तर क्रूर विनोद!’ शिक्षणमंत्र्यांची भाजप नेत्याच्या मुलीनेच उडवली खिल्ली; CJPच्या समर्थनार्थ उघड भूमिका”

Friday, 31 July 2026, 14:04

पुण्यात राजकीय वाद पेटला! गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेची पाद्यपूजा; व्हायरल फोटोने खळबळ

Friday, 31 July 2026, 13:19

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! मनोज जरांगेंना आंदोलनाची गरजच पडणार नाही; विखे पाटलांनी केली मोठी घोषणा

Friday, 31 July 2026, 12:37
Next Post

APK फाईल उघडताच खात्यातील ९० हजार रुपये गायब; लोणी काळभोर पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण रक्कम परत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.