Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“हा तर क्रूर विनोद!’ शिक्षणमंत्र्यांची भाजप नेत्याच्या मुलीनेच उडवली खिल्ली; CJPच्या समर्थनार्थ उघड भूमिका”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 July 2026, 14:04

पुणे : नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या आंदोलनाला राष्ट्रविरोधी ठरवत विद्यार्थ्यांवर टीकेची झोड उठवली. मात्र, याच पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या पाल्यांनी उघडपणे विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याने सरकारची गोची झाली आहे.यात सर्वात चर्चेत आलेले नाव म्हणजे उत्तर प्रदेशातील माजी भाजप आमदारांची मुलगी आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह.

यशस्विनीने थेट जंतर-मंतरवर पोहोचून विद्यार्थ्यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. मात्र त्याचबरोबर आंदोलनाचा तणाव वाढल्याने तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी प्रह्लाद जोशी यांची नवे शिक्षण मंत्री म्हणून वर्णी लागली. या निर्णयावर यशस्विनीने सणसणीत टोला लगावत म्हणाली, “हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा आहे.” असं म्हटलं आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर टीका करताना ती म्हणाली की, त्यांच्या पत्रात घोटाळ्याचा किंवा त्यामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांबद्दल कोणताही पश्चाताप दिसला नाही. सत्ताधारी नेत्यांची मुलेच आता सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत असल्याने या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे.

 

नीट परीक्षेतील घोटाळा आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे ‘जेन झी’ युवा वर्ग 20 जूनपासून रस्त्यावर उतरला होता. तब्बल 36 दिवस हे आंदोलन चालले. 20 जुलै रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार आणि पेलेट गनचा वापर केल्याचा गंभीर आरोप झाला, ज्यामुळे संतापाची लाट पसरली. अखेर वाढत्या दबावापुढे झुकत 25 जुलै रोजी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27

पेन्शन घेत होता, तरीही सुरू होता काळा धंदा! निवृत्त सरकारी डॉक्टरने 2 वर्षांत केले तब्बल 300 बेकायदेशीर गर्भपात

Friday, 31 July 2026, 14:15
Next Post

पेन्शन घेत होता, तरीही सुरू होता काळा धंदा! निवृत्त सरकारी डॉक्टरने 2 वर्षांत केले तब्बल 300 बेकायदेशीर गर्भपात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.