Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमासाठी काय पण..! “३ लाख दे, बायकोला घेऊन जा!”; प्रियकराचा थेट नवऱ्याला फोन

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 16 June 2025, 17:50

कोल्हापूर : सध्या अशा काही घटना समोर येत आहेत. ज्यामुळे संपूर्ण समाज हादरला आहे. पत्नीने बॉयफ्रेड सोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली असल्याच्या घटना रोज कानावर पडत आहेत. अशातच कोल्हापूरमधून एक घटना समोर येत आहे. या घटनेने पुन्हा एकदा सर्वांना हादरवून टाकलं आहे. कोल्हापुरातील एका व्यक्तीला फोन येतो, ‘३ लाख रुपये दे आणि तुझ्या बायकोला परत घेऊन जा…’ नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया…

कोल्हापूरातील राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तरुणाने बायको आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली दोन वर्ष काम करत आहे. लखन याची २०२३ मध्ये लक्ष्मी नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली होती, पण लक्ष्मी ही त्यावेळी विशाल गस्ते नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंधात होती. काही दिवसांनी लक्ष्मी आणि विशालमध्ये भांडण होऊ लागले. या भांडणाला कंटाळून लक्ष्मीने विशालसोबत आपले संबंध संपवले आणि लखन बेनाडे यांच्यासोबत संपर्क वाढवला. पुढे जाऊन २०२४ मध्ये लखन आणि लक्ष्मीने विवाह केला. मात्र, लक्ष्मी पुन्हा विशाल सोबत संपर्कात आली आणि लखनची फसवणूक केली.

 

लक्ष्मी, विशालच्या संपर्कात आल्यानंतर लखनकडून वेगवेगळ्या करणाने पैसे काढू लागली आणि विशालला (बॉयफ्रेंड) देऊ लागली. लक्ष्मीने लखनकडून जवळ-जवळ ८ लाखांहून अधिकची रक्कम घेऊन विशालला दिली आहे. काही दिवसांनी लक्ष्मीला समजले लखन याच्याकडील पैसे संपले आहेत. तेव्हा लक्ष्मीने पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती सर्व दागिने घेऊन पुन्हा विशालकडे गेली. याचदरम्यान, विशालचा लखनला फोन जातो. ‘तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर तीन लाख रुपये रोख दे.’ या फोननंतर लखनच्या लक्षात येत की, आपल्यासोबत फसवणूक झाली आहे.

यानंतर लखन कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस स्टेशन गाठतो आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगतो. लखनने आपली पत्नी लक्ष्मी आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात तक्रार केली असून, तलखनच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Tuesday, 28 July 2026, 8:58

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59
Next Post
student collects garbage on first day of school in kunjirwadi haveli pune

शाळेचा पहिला दिवस आणि हातात कचऱ्याचे....! कुंजीरवाडी येथील शाळेतील धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.