Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळेचा पहिला दिवस आणि हातात कचऱ्याचे….! कुंजीरवाडी येथील शाळेतील धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं वाचा सविस्तर

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 June 2025, 17:58
student collects garbage on first day of school in kunjirwadi haveli pune

लोणी काळभोर: राज्यभरात आज सोमवारपासून (ता. 16) सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांचे स्वागत धूमधडाक्यात करण्यात आले. मात्र शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क पुणे-सोलापूर महामार्गालगत साठलेला कचरा उचलावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथील धुमाळ मळ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कचरा गोळा करायला सांगितला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेतील कचरा उचलून शाळा स्वच्छ व सुंदर बनवली होती. मात्र, शाळेच्या समोरूनच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. या महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. शाळेसह सभोवतालचा परिसर स्वच्छ व्हावा म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हा कचरा भरून कचरा गाडीत टाकण्यास सांगितले होते.

दरम्यान, शाळेच्या समोर असलेल्या महामार्गालगतचा कचरा कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उचलणे अपेक्षित होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे हा कचरा उचलण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: हा कचरा भरून ट्रॅक्टरमध्ये टाकला आहे. आता ग्रामपंचायत प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे.

 

कचरा गाडीत दुर्गंधीयुक्त कचरा असतो. विद्यार्थ्यांना कचरा टाकताना एखादा संसर्गजन्य रोग होऊन त्याचा फैलाव होऊ शकतो. फैलाव झाला तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे कुंजीरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचा कचरा उचलावा. तसेच कचरा उचलण्यास हलगर्जी करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

सोन्याच्या दरात वाढ; पुण्यात १० ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.