Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याच्या दरात वाढ; पुण्यात १० ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 16 June 2025, 18:14

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. मागील काही महिन्यात लग्नसराईचा काळ असल्याने सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत होती. आता पावसाळा आल्यानंतर लग्न समारंभ कमी झाले असले तरी सोन्याचे भाव मात्र कमी झालेले नाहीत. आज सोमवारी (१६ जून) रोजी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे.

बुलियन मार्केट वेबसाइट वरील आकडेवारीनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४४० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९२ हजार ७० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव १ लाख ६ हजार ९५० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव १ हजार ६९ रुपये आहे. देशभरात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे.

आजचा सोन्याचा भाव किती?

मुंबई:

 

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम- ९१ हजार ८१६
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम- १ लाख २५० रुपये

पुणे:

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१ हजार ८१६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २५०

नाशिक:

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ९१ हजार ८१६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- १ लाख २५०

नागपूर:

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ९१ हजार ८१६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- १ लाख २५०

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

पळसदेव येथील विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन उत्साहात स्वागत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.