Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाथर्डीतील तारकेश्वर गडावर खळबळ! महंतांचा स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न; भक्तांना खोलीबाहेर ठेवून उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 March 2026, 22:47
Adinath Maharaj

photo- social media

अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःवरच वार केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. त्या वेळी आदिनाथ महाराज गडावर उपस्थित होते. त्यांनी सर्व भक्तांना खोलीच्या बाहेर थांबण्यास सांगितले आणि स्वतः एकटेच खोलीत गेले. काही वेळानंतर त्यांनी स्वतःवरच वार केल्याची माहिती समोर आली. ही बाब लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाराजांनी हे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.

 

तारकेश्वर गडाचे महंत म्हणून आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका आणि बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे या घटनेची माहिती समोर येताच त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून नेमके काय घडले याबाबत स्पष्टता येण्याची प्रतीक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

Saturday, 27 June 2026, 18:23

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

Saturday, 27 June 2026, 18:16

इंस्टाग्रामवर भेटला, लग्नाचं आमिष दाखवलं, महागडे कपडे अन् दागिने पाठवत गंडवलं; सांगवीतल्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

Saturday, 27 June 2026, 17:57

शिंदवणे येथे छुप्या पद्धतीने देशी दारू विकणारा तरुण जेरबंद

Saturday, 27 June 2026, 17:52

जामिनाच्या मोबदल्यात मागितली २५ हजारांची लाच! एसीबीच्या सापळ्यात अडकल्या महिला अधिकारी; तात्काळ निलंबित करण्याचे आदेश

Saturday, 27 June 2026, 17:11
Next Post
Swaranjali Kala Kendra: A brothel under the guise of an art center! Police received a tip-off and busted it with the help of dummy customers; 25 women rescued

Swaranjali Kala Kendra: कला केंद्राच्या आडून कुंटणखाना! पोलिसांना टीप मिळाली अन् डमी ग्राहकांच्या मदतीने पर्दाफाश; २५ महिलांची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.