Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हातकणंगलेत दुहेरी हत्याकांड, जमिनीच्या वादातून थोरल्या मुलाकडून वडील व भावाची हत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 March 2026, 13:01
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Crime News: कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. शेतजमिनीच्या वादातून वडील आणि धाकट्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही हत्या घरातीलच थोरल्या मुलाने केल्याचा आरोप आहे. (Double Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मारुती बंडू कुंडले (वय 72) आणि त्यांचा मुलगा शितल मारुती कुंडले (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संभाजी मारुती कुंडले (वय 47) याला अटक केली आहे. कुंडले कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. यामुळे घरात नेहमीच तणावाचे वातावरण होते.

रविवारी सायंकाळी या वादाने पुन्हा उग्र रूप घेतले. संभाजी, शितल आणि त्यांचे वडील मारुती यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या संभाजीने धारदार शस्त्राने वडील आणि भावावर हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपी संभाजी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नेमके कारण आणि इतर बाबींची माहिती पुढील चौकशीत स्पष्ट होणार आहे. कुटुंबातील वादातून घडलेली ही घटना सर्वांनाच धक्का देणारी ठरली आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव! मान्सूनसाठी 3 जुलै उजाडणार; पावसाची ओढ कायम

Tuesday, 16 June 2026, 16:20

‘डॉक्टर’ नव्हे ‘नराधम’! चिंचवडच्या खाजगी रुग्णालयात महिला रुग्णाशी अयोग्य वर्तन; डॉक्टरला अटक

Tuesday, 16 June 2026, 15:58

आंचलचे आरोप खोटे? ती तर सक्षमच्या भावाला बाळा म्हणत होती अन् तो तिला….; सक्षमच्या आईने पुराव्यासह आरोप फेटाळले

Tuesday, 16 June 2026, 15:24

“आता तू मुसलमान झाली” महिलेला रूमवर बोलावलं, गुंगीचं औषध दिलं, दबाव टाकून धर्म बदलला; पहा व्हायरल व्हिडीओ…

Tuesday, 16 June 2026, 15:21

सेतू केंद्रावरून लोणी काळभोर विरुद्ध मांजरी बुद्रुक वाद; प्रशासकीय इमारतीनंतरच लोणीत केंद्र सुरू होणार – तृप्ती कोलते

Tuesday, 16 June 2026, 15:05

अशोक खरातच्या पत्नीचा पाय खोलात! पत्नीचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला; नेमकं काय घडलं?

Tuesday, 16 June 2026, 14:57
Next Post

गुगलवर 'स्टील' असं सर्च केलं अन् 4 कोटी 54 लाख गमावले? पण पुणे पोलिसांनी 'असा' उधळला चोरट्यांचा प्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.