Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव! मान्सूनसाठी 3 जुलै उजाडणार; पावसाची ओढ कायम

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 16 June 2026, 16:20

पुणे: सध्या राज्याच्या हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. कोकण किनारपट्टीपर्यंत धडक दिलेल्या मान्सूनचा प्रवास काहीसा थंडावला असून, पावसाच्या ढगांनी अचानक काढता पाय घेतल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. मान्सून 15 ते 20 जूनच्या सुमारास सक्रिय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी, सध्या पावसाची कोणतीही ठोस लक्षणे दिसत नाहीत. उलट, उन्हाचा चटका कायम असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अद्याप शमलेली नाही. मुंबईसह उपनगरांमध्ये दमट वातावरणाने आणि उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. पावसाचा खंड पडण्यामागे प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव हे मुख्य कारण मानले जात आहे. एल निनोच्या सक्रियतेमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वारे मंदावले आहेत, ज्याचा थेट परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, 20 जूननंतर पावसाची शक्यता आहे, परंतु मान्सून संपूर्णपणे स्थिरावण्यासाठी जुलै महिन्याचा पहिला किंवा दुसरा आठवडा उजाडू शकतो. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये या काळात हलक्या सरींची अपेक्षा आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचे आगमन होऊ शकते, मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

 

दरम्यान, लवकरच एल निनोचा प्रभाव कमी होऊन पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. या स्थितीमुळे ऑगस्ट महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ऑगस्टमध्येही पाऊस न झाल्यास 3 जुलैनंतर चांगला पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

My personal Thorough Review of SlotRave Casino Paytable Displays

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.