Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी येथील टेबल लॅंड पठारावरील वाहनतळाचे आमदार मकरंद पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Monday, 5 February 2024, 19:50
Bhumipujan of Table land parking by MLA Makarnd Patil

पाचगणी: पर्यटननगरी पाचगणी येथील टेबल लॅंड पठारावर पर्यटकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२३-२४ मधून वाहनतळ विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत तर वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, नानासाहेब कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, माजी नगरसेवक प्रवीण बोधे, समाजसेवक प्रकाश गोळे, टेबल लॅंड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, दिलीप कांबळे, हेन्री जोसेफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बगाडे, मिथुन (आबा) नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.

काम पूर्ण होण्याचा कालावधी सहा महिन्यांचा

 

या वाहनतळावर लहान मोठ्या बसेस व चारचाकी वाहने अंदाजित ११५ वाहनांची क्षमता असणार असून, काम पूर्ण होण्याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. कामााची एकूण अंदाजित रक्कम १ कोटी १३ लाख ११ हजार १९३ रुपये आहे. यावेळी आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पठारावरील तलावाच्या विकास कामाचा आढावा घेतला. घोडे व घोडागाडी व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post
Grahak panchayat should work for people balasaheb kharade

ग्राहक पंचायतने भविष्यात अनेक लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करावीत : बाळासाहेब खराडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.