Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्राहक पंचायतने भविष्यात अनेक लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करावीत : बाळासाहेब खराडे

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 5 February 2024, 19:59
Grahak panchayat should work for people balasaheb kharade

केडगाव : गोरगरीब ग्राहकांसाठी ग्राहक पंचायत पुणे संस्थेने अतिशय मोलाची कामगिरी करत भविष्यात अनेक लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करुन समाज शोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ग्राहक पंचायत कोणा विक्रेत्याच्या विरोधात नसून, ती अनुचित व्यापार करणाऱ्या प्रवृत्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. सामान्य लोकांना न्याय देण्याचे प्रामाणिकपणे काम करावे, असे निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या राज्यव्यापी नवीन संस्थेचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व ग्राहकांना शोषणमुक्त करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे.

या निमित्ताने निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे, शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिक्रापूरचे नितीन महाजन, शाखा अभियंता पाचुंदकर, रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, ग्राहक पंचायत पुणेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भोरडे, राज्य उपाध्यक्ष जनार्दन पांढरमिसे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, वनपरिक्षेत्र शिरूरचे प्रताप जगताप, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूरचे अरुण साकोरे या मान्यवरांनी संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांनी उपस्थितांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ॲड. बाबुराव ढमढेरे, माजी सरपंच प्रवीण आव्हाळे , ॲड.गणेश तोडकर, उद्योजक विजय करपे ,राहुल करपे, सामाजिक कार्यकर्ते अरुणकुमार मोट यांच्यासह शिरूर, हवेली, दौंड, जुन्नर, खेड या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post
Divisonal commissioner Saurabh Rao transferred as co-operation commissioner

सौरभ राव यांची बदली, सी.एल. पुलकुंडवार पुण्याचे नवे विभागीय आयुक्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.