Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

म्हातारपणात ७० वर्षांच्या आजीबाई प्रेमात पडल्या! प्रेमप्रकरण, वाद अन् खुनाचा थरार; वृद्ध महिलेने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह अर्धवट जाळला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 14:30

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात प्रेमप्रकरणातून एका ७० वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबादास खांडेकर यांची हत्या केल्यानंतर मृतदेह अर्धवट जाळण्यात आला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर DNA चाचणीच्या अहवालातून तब्बल दीड महिन्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत अवघ्या १२ तासांत संशयित मंगल होनमाने हिला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तपासानुसार, अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २७ जुलै रोजी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर मंगल हिने शेतात अंबादास यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धवट जाळून ती घटनास्थळावरून निघून गेल्याचे तपासात समोर आले आहे.

२ ऑगस्ट रोजी परिसरातील एका शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. दरम्यान, अंबादास खांडेकर बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन मुलींचे DNA नमुने घेतले आणि ते तपासणीसाठी पाठविले.

तब्बल दीड महिन्यानंतर DNA अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतात आढळलेला मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंढरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगल होनमाने हिचा माग काढला आणि अवघ्या १२ तासांत तिला ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी तिची चौकशी केली असता प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर अंबादास यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘माझ्या बहिणीची छेड काढतो का?’ जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

Monday, 21 September 2026, 20:01

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

Monday, 21 September 2026, 19:57

‘मी CBIचा अधिकारी आहे’ सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत १०० कोटींचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Monday, 21 September 2026, 19:14

सूर्यनमस्कारातून आरोग्याचा संदेश; यथार्थ योग स्टुडिओच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Monday, 21 September 2026, 18:46

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी वंदना काळभोर

Monday, 21 September 2026, 18:36

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला” ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

Monday, 21 September 2026, 18:24
Next Post

मेट्रोमधून उतरताच थेट ऑफिसमध्ये जाता येणार? हिंजवडी IT कंपन्यांसाठी पादचारी पुलांचा मोठा प्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp