Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी वंदना काळभोर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 18:36

लोणी काळभोर, ता. 21 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीची पूर्व हवेली तालुका अध्यक्ष म्हणून वंदना दत्तात्रय काळभोर (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि महिला आघाडीच्या माध्यमातून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार रमेश थोरात, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे आणि हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, युवराज काळभोर यांच्या उपस्थितीत वंदना काळभोर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे यांनी वंदना काळभोर यांचे अभिनंदन करत, पक्षाची ध्येय-धोरणे, विचार आणि भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासह महिला संघटना अधिक सक्षम करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची ऑगस्ट 2026 मध्ये नियुक्ती झाली असून, त्यानंतर पक्षाच्या महिला संघटनेत विविध पातळ्यांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. वंदना काळभोर यांच्या नियुक्तीमुळे पूर्व हवेली तालुक्यातील महिला संघटनेला नवे नेतृत्व मिळाले असून, आगामी काळात तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी त्या कोणत्या पद्धतीने काम करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50
Next Post

सूर्यनमस्कारातून आरोग्याचा संदेश; यथार्थ योग स्टुडिओच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp