Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी CBIचा अधिकारी आहे’ सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत १०० कोटींचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 19:14

पुणे : पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या अधिकाऱ्यांची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. पुणे सायबर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या 18 महिन्यांत डिजिटल अरेस्टचे 136 गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची 100 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

2025 मध्ये डिजिटल अरेस्टचे 85 गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून 53 कोटी 52 लाख रुपये उकळण्यात आले. यंदा जुलैअखेरपर्यंत 51 गुन्हे नोंदविण्यात आले असून, या प्रकरणांमध्ये 46 कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांची संख्या कमी असली, तरी फसवणुकीची रक्कम मोठी आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली.

अलीकडेच एका 82 वर्षीय सेवानिवृत्त व्यावसायिकाची 10 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तसेच 87 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 3 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आरोपींनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून संबंधितांना मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठ्या रकमा विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले.

याच पद्धतीने एका 74 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका आणि त्यांच्या पतीची 68 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून या दाम्पत्याला तब्बल महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये ठेवल्याचे तपासात समोर आले आहे.

 

डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून आरोपींकडून ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवली जाते. त्यानंतर चौकशी किंवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारांमुळे पुण्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या आर्थिक फसवणुकीचे लक्ष्य ठरत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात 'चेन ऑफ कस्टडी'वर युक्तिवाद पूर्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp