Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कांदा विकून शेतकऱ्याच्या खिशातूनच गेले 301 रुपये! सोलापूर बाजार समितीतील प्रकारावर रोहित पवार आक्रमक; आंदोलनाचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 May 2026, 14:06

सोलापुर: सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांना नफा तर दूरच, उलट स्वतःच्या खिशातून पैसे भरण्याची वेळ आल्याचे उदाहरण समोर आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे.

सोलापूर येथील शेतकरी शशीराव तोडकर यांनी काही दिवसांपूर्वी विक्रीसाठी 24 गोण्या कांदा अडत बाजारात आणला होता. या कांद्याचे एकूण वजन 12.87 क्विंटल इतके होते. मात्र बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल फक्त 100 ते 150 रुपये दर मिळाल्याने त्यांना एकूण 1496 रुपयेच मिळाले.

विशेष म्हणजे वाहतूक, अडत, हमाली आणि इतर खर्च मिळून त्यांना 1769 रुपये खर्च आला. त्यामुळे कांदा विकून नफा मिळण्याऐवजी शशीराव तोडकर यांना उलट 301 रुपये स्वतःच्या खिशातून भरावे लागले. या व्यवहाराची पट्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

 

कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. कांदा उत्पादकांना योग्य दर मिळावा, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

कपाटामागे लपवली रोकड, फुलांच्या हाराच्या आडून पोबारा! आळंदी माऊली संस्थानला हादरवणारी धक्कादायक चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.