Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कपाटामागे लपवली रोकड, फुलांच्या हाराच्या आडून पोबारा! आळंदी माऊली संस्थानला हादरवणारी धक्कादायक चोरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 May 2026, 14:52

पुणे: आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिरातून दानपेटीतील रोकड अपहाराचा (Pune Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील सेवकानेच विश्वासाचा गैरफायदा घेत दानपेटीतील पैसे चोरल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंदिर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि सीसीटीव्ही तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. (Latest Marathi News)

या प्रकरणात विशाल बाळू वारुळे (वय 33) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो मंदिरात दानपेटीतून जमा झालेली रोकड मुख्य कॅशिअर रूममध्ये जमा करण्याचे काम पाहत होता. याच जबाबदारीचा गैरफायदा घेत त्याने पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे, 13 मे आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळच्या वेळेत नोटांची मोजणी सुरू असताना आरोपीने कर्मचाऱ्यांची नजर चुकवत दररोज 5 हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये बाजूला काढले. संशय येऊ नये म्हणून त्याने पैसे गोणीत लपवून कॅशिअर रूममध्ये नेल्याचे सांगितले जात आहे.

 

त्यानंतर योग्य संधी साधून ही रोकड कपाटामागे लपवून ठेवण्यात आली. पुढे फुलांचे हार आणि इतर साहित्य घेऊन बाहेर जात असल्याचा बहाणा करत आरोपीने ही रक्कम बाहेर नेल्याचा आरोप आहे.

मंदिर प्रशासनाच्या ऑडिटदरम्यान पैशांमध्ये तफावत आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर संस्थान व्यवस्थापनाने आळंदी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे गैरव्यवहार केला आहे का, याचाही तपास केला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Yavat Crime News: बोरीपार्धीत सामाईक बांध नांगरण्यास विरोध केल्याने शेतकऱ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर ; पाठीवरून चाक गेल्याने गंभीर जखमी, दोघांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.