Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! विहिरीत आढळले अल्पवयीन प्रेमीयुगुलांचे मृतदेह; परिसरात खळबळ  

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 9 October 2025, 11:49
Yavatmal Crime: Shocking..! Bodies of underage lovers found in well; Excitement in the area

यवतमाळ: यवतमाळमधून (Yavatmal Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शेतातील  एका विहिरीत अल्पवयीन प्रेमीयुगुलांचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात घडली आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामस्थांना शिवारातील एका विहिरीत दोन मृतदेह तरंगलेले आढळून आले.  त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.  दरम्यान, प्रेमसंबंधातून दोघांनीही आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोघेही घरातून बेपत्ता (Yavatmal Crime)

प्रेमयुगुल 5 ऑक्टोबर पासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर 2 दिवस होऊन गेले तरी देखील मुलगी ण सापडल्याने मुलीच्या बापाने पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली होती.  त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरु केले होते.

 

दरम्यान, दोघांचेही मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगताना ग्रामस्थांना आढळले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे.  पोलिसांकडून सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50

सासवड पोलिसांची धडक कारवाई! ऑस्करवाडीतील बेकायदा हुक्का बारवर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 17:46

भाड्याच्या घरात दोन थेरड्यांचं धक्कादायक कृत्य! तरुणींना फूस लावून आणायचे अन् शरीराचे लचके तोडायचे; शेजारचे तरुणीला वाचवायला धावले अन्…

Monday, 22 June 2026, 17:04
Next Post
Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

कदमवाकवस्तीत जुन्या वादातून दोघांना बेदम मारहाण; चार जणांवर गुन्हा तर दोघांना तत्काळ अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.