Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 22 June 2026, 18:40

बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपशाविरोधात आवाज उठवणाऱ्या नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरात घुसून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपींच्या तातडीने अटकेसाठी आंदोलन छेडले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागझरी गावाजवळील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सरपंच नारायण शिंदे सातत्याने प्रशासनाकडे करत होते. या पार्श्वभूमीवर काही जणांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, हल्लेखोरांनी सरपंच शिंदे यांना धमकी देताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा उल्लेख केला. “संतोष देशमुख यांच्यासारखीच तुझीही अवस्था करू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या हल्ल्याचे काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींना त्वरित अटक करावी आणि अवैध वाळू उपशाविरोधात कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी नागरिकांनी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.

दरम्यान, सरपंच नारायण शिंदे यांनी हा हल्ला अवैध वाळू उपशाविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार…

Monday, 22 June 2026, 20:14

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

Monday, 22 June 2026, 19:32

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50
Next Post

हडपसरमध्ये 'टाक गँग'ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.