Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढणार! अयान आणि उझेरमध्ये लागली होती शर्यत; पोलिस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 April 2026, 9:38

अमरावती: माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अमरावतीच्या ‘सेक्स स्कँडल’ प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अयान अहमद आणि उझेर खान या नराधमांमध्ये चक्क ‘कोणी किती मुलींना जाळ्यात ओढले’ याची शर्यत लागली होती. हे पोलिस तपासातून समोर आले आहे.

अयान आणि उझेर हे एकमेकांचे मित्र असले तरी, त्यांच्यात पैशांवरून कडाक्याचे भांडण झाले. या वादाचा वचपा काढण्यासाठी उझेर खानने अयानचे सर्व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

आपली ‘शर्यत’ जिंकल्याचे सिद्ध करण्यासाठी अयानने हे व्हिडिओ उझेरला पाठवले होते, जे नंतर उझेरने बदल्याच्या भावनेने सार्वजनिक केले. दोन गुन्हेगारांच्या आपापसातील भांडणामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत असून पोलिस तपासात आणखी खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात सर्वात संतापजनक बाब म्हणजे मुख्य आरोपी अयान अहमदची पोलिसांशी असलेली जवळीक, अयानने भररस्त्यात केक कपात वाढदिवस साजरा केला होता. दरम्यान, भर रस्त्यात केक कापला म्हणून कारवाई न करता  पोलिसांनी त्याला केक भारवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, पोलिसांच्या भूमिकेमुळे आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

Monday, 28 September 2026, 15:54

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00
Next Post

"तू बुरखा घाल, नाही तर बघ!" आता जालन्यात 'लव्ह जिहाद'; आरोपीने तरुणीवर अत्याचार करून केलं ब्लॅकमेल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp