Friday, August 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तू बुरखा घाल, नाही तर बघ!” आता जालन्यात ‘लव्ह जिहाद’; आरोपीने तरुणीवर अत्याचार करून केलं ब्लॅकमेल

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 April 2026, 10:30

जालना: महाराष्ट्रातील विविध शहरांतून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच, आता जालना शहरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करून  तिला ब्लॅकमेल करत बुरखा घालण्यास भाग पडल्याची घटना मिल्लतनगर परिसरात घडली आहे. या घटनेने जालना शहरात संतापाची लाट उसळली असून, नाशिक आणि अमरावतीमधील प्रकरणांशी याचा काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  महाविद्यालयात तरुणीची ओळख साहिल अन्सारी या तरुणाशी झाली. साहिलने सुरुवातीला मैत्री केली आणि नंतर “तू हो म्हणली नाही तर मी आत्महत्या करेन,” अशी धमकी देऊन तिला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला बुरखा घालण्यास सक्ती केली. दोन दिवसांपूर्वी आरोपीने संधी साधून तिला आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

पीडितेने धीर धरून ही सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. कुटुंबाने तत्काळ कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मध्यरात्री 2 वाजता साहिल अन्सारीला त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. आरोपी मूळचा बिहारचा असून तो येथे आपल्या कुटुंबासोबत राहतो. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडितेने केलेल्या तक्रारीत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही उल्लेख असल्याने पोलिसांनी यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये कलम वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पोक्सो गुन्ह्याखाली होता फरार

Thursday, 20 August 2026, 22:58

चोरीचा आरोप, पैशांची मागणी अन् धमकी! पुण्यात महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 20 August 2026, 21:57

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात डीजेच्या डेसिबलची अग्निपरिक्षा! थेट पोलिस आयुक्तालयात घेतली साऊंड टेस्ट

Thursday, 20 August 2026, 21:19

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54
Next Post

कुंजीरवाडीत कोचिंग क्लासला गेलेली 14 वर्षीय मुलगी बेपत्ता, भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp