Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीत कोचिंग क्लासला गेलेली 14 वर्षीय मुलगी बेपत्ता, भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 17 April 2026, 10:40

लोणी काळभोर, ता. 17 : एका खाजगी कोचिंग क्लासला गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 14) सकाळी 10 ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी 14 वर्षे 6 महिन्यांची असून ही कुंजीरवाडी परिसरातील एका बड्या विद्यालयात नववीत शिकते. ती दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कुंजीरवाडी येथील एका खासगी क्लास जात होती. मंगळवारी शाळेला सुट्टी असल्याने क्लास सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत होता. सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी मुलीचा भाऊ तिला रिक्षामधून क्लासला सोडण्यासाठी गेला होता.

बहिणीला क्लासच्या बाहेर सोडले आणि क्लास सुटल्यावर तिला घेऊनच घरी जाण्यासाठी तो तिथेच थांबला. सकाळी 11 वाजता क्लास सुटल्यानंतर सर्व मुले बाहेर आली, मात्र त्याची बहिण कुठेच दिसली नाही. भावाने क्लासमध्ये जाऊन शिक्षकांकडे चौकशी केली असता, त्याची बहिण क्लास आलीच नाही,” असे सांगण्यात आले. भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून बहिण तिथून बेपत्ता झाल्याचे समोर आले.

मुलाने सदरची माहिती तात्काळ आपल्या वडिलांना फोन करून दिली. मुलीच्या कुटुंबाने कुंजीरवाडी गाव, आजूबाजूचा परिसर आणि सर्व नातेवाईकांकडे मुलीचा शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर, अज्ञान वयाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

दरम्यान, याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कुंजीरवाडी परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पावसासाठी तयार राहा! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत पुन्हा बरसणार वरुणराजा; IMDने सांगितला पुढचा अंदाज

Saturday, 22 August 2026, 7:54

Daily Horoscope: शनिवारी अचानक मिळेल मोठा फायदा? या राशींसाठी 22 ऑगस्टचा दिवस ठरणार आयुष्य बदलणारा!

Saturday, 22 August 2026, 7:42

ताम्हिणी घाटातील दरडींच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम! १० किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा मोठा निर्णय

Friday, 21 August 2026, 22:57

‘अगं प्लिज दार उघड’ मुलाने गळफास घेतला तर आईच्या गळ्यावर काळे डाग; दार उघडताच पतीने पाहिलं भयानक दृश्य

Friday, 21 August 2026, 22:26

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवं वळण! फरार आरोपीला जेवण आणि निवारा दिल्याप्रकरणी मोठी घडामोड

Friday, 21 August 2026, 21:41

खुनाचा कट रचून नातेवाईक महिलेची हत्या; दोघांना जन्मठेप

Friday, 21 August 2026, 20:45
Next Post

सोरतापवाडी परिसरात लाईट गेली की जिओ, एअरटेलचे नेटवर्क 'गुल', जनरेटर असूनही बंदच; पैसे भरूनही ग्राहकांना मनस्ताप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp