Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोरतापवाडी परिसरात लाईट गेली की जिओ, एअरटेलचे नेटवर्क ‘गुल’, जनरेटर असूनही बंदच; पैसे भरूनही ग्राहकांना मनस्ताप..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 17 April 2026, 10:44

उरुळी कांचन, ता. 17 : सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदारवस्ती परिसरातील नागरिकांना सध्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या भागात वीज पुरवठा खंडित झाला की, तातडीने जिओ आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांचे टॉवरही बंद पडत आहेत. टॉवर चालवण्यासाठी बॅकअप म्हणून असलेले जनरेटर चालू केले जात नसल्याने, वीज जाताच मोबाईलचे नेटवर्क पूर्णपणे गायब होत आहे.

मोबाईल कंपन्या ग्राहकांकडून रिचार्जच्या नावाखाली पूर्ण पैसे वसूल करतात. मात्र, सुविधा देण्याच्या बाबतीत या कंपन्या पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. आजच्या डिजिटल युगात बँकिंग, शिक्षण आणि कामासाठी इंटरनेट अनिवार्य आहे. अशात लाईट गेल्यावर नेटवर्कही बंद होत असल्याने नागरिकांची कामे ठप्प होत आहेत. “पैसे भरूनही आम्हाला त्रास का सहन करावा लागतोय?” असा संतप्त सवाल सोरतापवाडी, इनामदारवस्ती व परिसरातील ग्राहक विचारत आहेत.

टॉवर कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जनरेटर किंवा बॅटरी बॅकअप असणे आवश्यक आहे. मात्र, सोरतापवाडी परिसरात वीज गेल्यानंतर हे जनरेटर चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अनेक तासनतास लाईट नसल्यावर हा संपूर्ण परिसर ‘नो नेटवर्क झोन’ मध्ये जात आहे.

दरम्यान, नेटवर्कअभावी गुगल पे, फोन पे यांसारखी महत्त्वाची पेमेंट ॲप्स चालत नाहीत. अशावेळी कोणाशीही संपर्क साधणे कठीण होत आहे. वारंवार तक्रार करूनही मोबाईल कंपन्यांचे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

 

याबाबत सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल जगताप म्हणाले, “जर येत्या काही दिवसांत वीज गेल्यानंतरही नेटवर्क सुरळीत राहील, अशी व्यवस्था मोबाईल कंपन्यांनी केली नाही, तर सोरतापवाडी परिसरातील नागरिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. तसेच दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयावर धडक इशारा देण्यात येईल.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इनामगाव परिसरात दोन वर्षांपासून दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद! नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

Saturday, 22 August 2026, 8:39

“आपण दोघे राहू, तुझ्या बाबांना सोडून देते, आत्ता मंगळसूत्र काढून फेकते!” आईची अखेरची विनवणी; मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

Saturday, 22 August 2026, 8:22

पावसासाठी तयार राहा! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत पुन्हा बरसणार वरुणराजा; IMDने सांगितला पुढचा अंदाज

Saturday, 22 August 2026, 7:54

Daily Horoscope: शनिवारी अचानक मिळेल मोठा फायदा? या राशींसाठी 22 ऑगस्टचा दिवस ठरणार आयुष्य बदलणारा!

Saturday, 22 August 2026, 7:42

ताम्हिणी घाटातील दरडींच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम! १० किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा मोठा निर्णय

Friday, 21 August 2026, 22:57

‘अगं प्लिज दार उघड’ मुलाने गळफास घेतला तर आईच्या गळ्यावर काळे डाग; दार उघडताच पतीने पाहिलं भयानक दृश्य

Friday, 21 August 2026, 22:26
Next Post

दौंडमध्ये जुन्या वादातून घरात घुसून मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp