Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral Video: प्रेम, वाद अन् आत्महत्येची धमकी! जोडप्यातील भांडणाचा थरार; नेमकं प्रकरण काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 2 October 2025, 13:41

अमरावती: अमरावतीमध्ये एका धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली (Viral Video) आहे. एका तरूणाने त्याच्या प्रेयसीशी झालेल्या वादातून इमारतीच्यावरून उडी मारण्याची धमकी देत थेट इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (#ViralVideo) होत आहे.

माहिती नुसार, तरूण आणि त्याची प्रेयसी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. दरम्यान, तरूणीने त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच रागातून तरूण इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेला आणि प्रेयसीला व्हिडीओ कॉलद्वारे उडी मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने याबद्दल पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली.

पोलिसांनी तरुणाला 2 तास समजावल्यानंतर अखेर तरुण खाली उतरला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरूण-तरुणींच्या अशा भांडणांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. परंतु या व्हिडीओची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post
A devotee offers a 16 kg gold saree to Shri Mahalakshmi Devi at Sarasbagh

सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला एका भक्ताकडून 16 किलो सोन्याची साडी अर्पण 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp