Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वीज कोसळून दोघांचा मृत्यू, चारजण जखमी, चामोर्शी तालुक्यातील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 June 2024, 21:58
two men died as lightening falls in charmoshi gadchiroli

चामोर्शी (गडचिरोली) : तालुक्यात गुरुवारी (६ जून) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वेग-वेगळ्या ठिकाणी वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाल्याची घटना घडली. वैभव देवेंद्र चौधरी (२१ रा. शंकरपूर हेटी) व गुरुदास मनीराम गेडाम (५० रा. गोवर्धन ता. चामोर्शी) असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

चामोर्शी नगरपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या शंकरपूर हेटी येथे मुले क्रिकेट खेळत असताना अचानक वीज कडाडली व ती वीज कोसळल्याने वैभव चौधरी हा युवक जखमी झाला. लागलीच त्याला ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे आणले असता डॉ. आकाश वाघमारे यांनी मृत घोषीत केले. तर अंकित देवेंद्र चौधरी (२३) हा जखमी झाल्याने त्याला उपचाराकरिता गडचिरोली येथे हलविण्यात आले.

तसेच तळोधी (मो.) जवळील गोवर्धन येथील गुरुदास गेडाम हा डोंगा दुरुस्तीसाठी नदीवर गेला असता त्याच्यावर वीज कोसळून मृत्यू झाला. या दोन्ही मृतक व्यक्तीचे शवविच्छेदन करून शव नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. तर चामोर्शी तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतीचा शिपाई लेखाजी भय्याजी नैताम (४३) विजेच्या धक्क्याने जखमी झाला. त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे तर गोवर्धन येथील जखमींना तळोधी येथे भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालय चामोर्शीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून लोकसंख्येने मोठा असलेल्या ताल्युक्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. केवळ शिकाऊ डॉक्टरवर भिस्त असून कर्मचारी सुद्धा सहकार्य करीत नसल्याने मृतांच्या नातेवाईकांनी मोठा गोंधळ केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13

आई-वडिलांनी सोडलं, पण महाराष्ट्राने नाही! भंडारा डोंगरावर सोडलेल्या चिमुकलीसाठी 300 ते 400 कुटुंबे सरसावली

Wednesday, 9 September 2026, 11:07

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार, पण ‘या’ महिलांचा लाभ बंद होणार?

Wednesday, 9 September 2026, 10:58

अखेर शासनाला आली जाग; ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला फर्मान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ प्रशासक नेमणार

Wednesday, 9 September 2026, 10:35

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06
Next Post

पुणे शहर पोलिस दलातील २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp