Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शहर पोलिस दलातील २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 7 June 2024, 22:31

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि. ६) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिले आहेत. यामध्ये ५ सहायक पोलिस आयुक्त, ५ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ९ पोलिस निरीक्षक आणि २ उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या…(कुठून – कुठे)

  •  विठ्ठल दबडे – एसीपी विशेष शाखा १ ते एसीपी येरवडा विभाग
  • मच्छिंद्र खाडे – एसीपी वाहतूक शाखा ते एसीपी फरासखाना विभाग
  • जगदीश सातव – एसीपी वाहतूक शाखा ते एसीपी सिंहगड रोड विभाग
  • रंगनाथ उंडे – एसीपी आस्थापना ते एसीपी कोथरूड विभाग
  • व्यंकटेश देशपांडे – एसीपी वाहतूक शाखा ते एसीपी अभियान

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…(कुठून – कुठे)

  • संतोष पाटील – येरवडा पोलिस ठाणे ते विशेष शाखा
  • मनीषा पाटील – चंदननगर पोलिस ठाणे ते विशेष शाखा
  • कैलास करे – लोणीकंद पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा
  • विपीन हसबनीस – डेक्कन पोलिस ठाणे ते पोलिस निरीक्षक कल्याण
  • युसूफ शेख – उत्तम नगर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष
  • मीनल सुपे-पाटील – सायबर पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा
  • गणेश उगले – पोलिस निरीक्षक कल्याण ते नियंत्रण कक्ष
  • अर्जुन बोत्रे – वाहतूक शाखा ते विशेष शाखा
  • सीमा ढाकणे – लोणीकंद पोलिस ठाणे ते विशेष शाखा
  • रवींद्र शेळके – आर्थिक गुन्हे शाखा ते येरवडा पोलिस ठाणे
  • संजय चव्हाण – आर्थिक गुन्हे शाखा ते चंदननगर पोलिस ठाणे
  • सावळाराम साळगांवकर – विशेष शाखा ते लोणीकंद पोलिस ठाणे
  • स्वप्नाली शिंदे – नियंत्रण कक्ष ते डेक्कन पोलिस ठाणे
  • मोहन खंदारे – विश्रांतवाडी पोलिस ठाणे ते उत्तमनगर पोलिस ठाणे

पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या…(कुठून – कुठे)

  • संतोष सोनवणे – वानवडी पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष
  • किरण धायगुडे – लोणी काळभोर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:21

गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर अन् तरुणाचे अपहरण ; पोलिसांचा थरारक पाठलाग

Thursday, 10 September 2026, 14:10

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18
Next Post

धक्कादायक....! धुळ्यात १४ वर्षीय मुलाच्या गुदद्वारात भरली हवा; मस्करी करता करता गेला जीव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp