Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतीला मारायचा प्लॅन होता, पण ऐनवेळी विवाहित गर्लफ्रेंडने कट रचला अन् ‘EX’ ची केली हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 March 2026, 14:40

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. विवाहबाह्यसंबंध आणि छळातून एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. लाडखेड परिसरात ही घटना घडली असून अतिष देशमुख असे तरुणाचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अतिष आणि रुपाली यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, रुपालीचे लग्न झाल्यानंतरही अतिषने तिचा पाठलाग सोडला नव्हता. तो सातत्याने रुपालीवर दबाव टाकत होता आणि चक्क तिच्या पतीलाच संपवण्याचा प्लॅन तो रुपालीसोबत मिळून आखत होता. मात्र, याच वेळी रुपालीने वेगळाच खेळ खेळत त्यालाच संपवण्याचा कट रचला.  रुपालीने पती अंकुशला सर्व प्रकार सांगितला आणि स्वतःच्या पतीला मारण्याऐवजी या दोघांनी मिळून अतिषचा ‘काटा’ काढण्याचे ठरवले.

15 तारखेला अतिषला विश्वासात घेऊन लाडखेड परिसरात एका निर्जन ठिकाणी भेटायला बोलावण्यात आले. अतिष तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या अंकुशने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. डोळ्यांसमोर अंधारी आलेल्या अतिषवर रुपाली आणि अंकुशने धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की अतिषचा जागीच मृत्यू झाला.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34
Next Post

कटिंग चहाही महागला! भिगवणमध्ये चहाच्या दरात 5 रुपयांची वाढ; व्यावसायिकांचा दरवाढीचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.