Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कटिंग चहाही महागला! भिगवणमध्ये चहाच्या दरात 5 रुपयांची वाढ; व्यावसायिकांचा दरवाढीचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 March 2026, 14:47

सागर जगदाळे

भिगवण: भिगवण व परिसरातील चहाप्रेमींना आता चहासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. स्थानिक चहा व्यावसायिकांनी एकत्र येऊन घेतलेल्या निर्णयानुसार, चहाचा दर 10 रुपयांवरून वाढवून 15 रुपये करण्यात आला आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, अनेक हॉटेल्स आणि टपऱ्यांवर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. चहा पावडर, साखर, दूध तसेच गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जुन्या दरात व्यवसाय करणे कठीण होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याशिवाय वीज बिल, दुकान भाडे व कामगार खर्च वाढल्याने ही दरवाढ अपरिहार्य ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, अनेक चहा विक्रेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन दर जाहीर केले आहेत. काही ठिकाणी चहा, कॉफी व दूध 15 रुपये, तर सरगम 25 रुपये दराने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. “हाफ चहा” किंवा “हाफ सरगम” उपलब्ध नसल्याच्या सूचनाही काही ठिकाणी देण्यात आल्या आहेत.

“दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी पूर्वी सहजपणे चहापाणी करण्याची प्रथा होती; मात्र दरवाढ झाल्याने आता त्यात काही प्रमाणात बदल करावा लागणार आहे. वाढलेल्या दरांमुळे हा खर्च व्यावसायिकांसाठी थोडा जड ठरत आहे.”

अक्षय वाघ (ओम गिफ्ट शॉपी, भिगवण)

एकूणच, महागाईच्या वाढत्या दबावामुळे घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम ग्राहक आणि लहान व्यावसायिक दोघांवरही होत असून, भिगवणमध्ये चहाचा कप आता महाग झाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post
"Give me Rs 200 for the cat's milk and biscuits, otherwise it's on you" - Loni Kalbhor, a strange demand from a female traffic policeman to a driver..

"मांजरीच्या दूध-बिस्किटासाठी 200 रुपये दे, नाहीतर तुझ्यावर" लोणी काळभोर महिला वाहतुक पोलिसाची वाहनचालकाकडे अजब मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.