Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 April 2026, 19:30

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तिरोडा येथील पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेचा मुख्य गेट कोसळल्याने पाचवीत शिकणाऱ्या 11 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव निराली मनीष चाफले असे आहे. शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ही घटना घडली. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत असताना अचानक मुख्य गेट कोसळला आणि निराली त्याखाली अडकली.

या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने तिरोड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचा मुख्य गेट अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होता. तरीही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

 

निराली ही अत्यंत हुशार आणि गुणी विद्यार्थिनी होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला होता. काही दिवसांपूर्वीच पुण्यात तिचा सन्मान करण्यात आला होता.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे निरालीची आई त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, शाळांच्या इमारतींची आणि सुविधांची नियमित तपासणी करण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

Wednesday, 2 September 2026, 14:00

उरुळी देवाची येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची 40 वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

Wednesday, 2 September 2026, 13:57

चाकणमध्ये अतिक्रमणांवर हातोडा! 85 अतिक्रमणे हटवली अन् आता टप्पा 1, 3 आणि 4 मध्ये धडक मोहीम

Wednesday, 2 September 2026, 13:43

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28
Next Post
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

'उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला' रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या 'त्या' वक्तव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp