Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी देवाची येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची 40 वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 2 September 2026, 13:57

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: वय वाढलं… आयुष्याच्या वाटा बदलल्या… प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात स्थिरावला, मात्र शाळेच्या आठवणींची ओढ कायम राहिली! तब्बल 40 वर्षांनंतर समता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. उरुळी देवाची (ता. हवेली) येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या समता विद्यालयातील सन 1984-85 व 1985-86च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

या स्नेहमेळाव्यात एकमेकांची आस्थेने विचारपूस करताना बालपणीच्या आठवणी, गंमती-जमती आणि शाळेतील अविस्मरणीय प्रसंगांना उजाळा मिळाला. चाळीस वर्षांनंतर मित्र भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्या काळातील संघर्षाच्या आठवणी सांगताना माजी विद्यार्थ्यांनी भावनिक होत, ‘‘त्या काळात सुविधांचा मोठा अभाव होता. अनेक विद्यार्थी चार-पाच किलोमीटर अंतरावरून अनवाणी शाळेत येत आणि दिवसभर काम करून शिक्षण घेत. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आम्ही घडलो आणि पुढे आमच्या मुलांनाही चांगले संस्कार देऊ शकलो,’’ अशी भावना व्यक्त केली.

विशेष म्हणजे, चार दशकांपूर्वी खासगी जागेत सुरू असलेली शाळा आज भव्य इमारतीत विस्तारली आहे. संस्थेच्या माध्यमातून मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शाळेतील हा बदल पाहताना माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना नव्या आठवणींची जोड मिळाली.

 

या वेळी माजी शिक्षक शिवाजी चव्हाण, एस. बी. पाटील, नेताजी शुक्रे, सुभाष भारद्वाज, सीताराम रासेराव, अनुपमा नगरकर, सविता भारद्वाज आणि नारायण भोसले यांनी मार्गदर्शन केले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन नाना बाजार, अतुल झांबरे, सुनीता भाडळे, विलास सातव, सुभाष बनकर, सुभाष मोडक, गोविंद झांबरे, रवींद्र भाडळे, रमेश विधाते, हिरामण गायकवाड आणि प्रभावती म्हेत्रे यांनी केले.

गुरू आजारी; शिष्य पोहोचले थेट दवाखान्यात!

गुरु-शिष्य नात्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय या स्नेहमेळाव्यात आला. माजी वर्गशिक्षिका अरुणा जोशी आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे समजताच माजी विद्यार्थ्यांनी थेट दवाखाना गाठून त्यांची भेट घेतली. यावेळी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.‘‘गुरूंनी दिलेल्या संस्कारांची परतफेड कधीच शक्य नाही; मात्र त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीच आमची जबाबदारी आहे,’’ अशा भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेला आदर व्यक्त केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21

मंदिरात लग्न नंतर वाद अन् दिव्यांग बायकोला हॉटेलवर नेऊन ‘तसल्या’ अवस्थेत आक्षेपार्ह व्हिडीओ; पुण्यात तडीपार नवऱ्याला अटक

Thursday, 3 September 2026, 15:16

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, ‘त्याला आणखी मारणार!’ पहा व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 14:32
Next Post

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp