Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 3 September 2026, 15:52

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (TTD) एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्यूरोने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. TTDचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (EO) मेंडू लोकनाधम यांच्या घरासह कार्यालय आणि नातेवाइकांशी संबंधित ठिकाणांवर ACBने छापेमारी केली. या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाच्या चौकशीनंतर आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर CBIकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. CBIने TTDमधील काही कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेबाबत ACBला माहिती दिली होती.

ACBच्या अधिकाऱ्यांनी तिरुपतीमधील चार ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली. या कारवाईत २ किलो सोनं, ६.५ किलो चांदी, १२.५ लाख रुपये रोख, चार फिक्स्ड डिपॉझिट तसेच विविध मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे ५ कोटी रुपये असल्याचे ACBने सांगितले.

बुधवारी सकाळी सहा वाजता ACBच्या पथकांनी ही कारवाई सुरू केली. ACBचे डीएसपी श्रीनिवास राव यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करण्यात आली होती. लोकनाधम यांच्या घर आणि कार्यालयासह त्यांच्या नातेवाइकांशी संबंधित ठिकाणांवरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले. अधिकारी तपासासाठी पोहोचले त्यावेळी लोकनाधम घरीच उपस्थित असल्याची माहिती आहे.

 

मेंडू लोकनाधम हे सध्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात डेप्युटी EO म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी TTDमध्ये विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या मालमत्तेबाबत CBIकडून मिळालेल्या माहितीनंतर ACBने उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता अधिक असल्याच्या संशयातून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

दरम्यान, २०१६ मध्येही ACBने TTDशी संबंधित टी. भूपती रेड्डी यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी तिरुपती आणि बंगळुरूमधील त्यांच्या नातेवाइक तसेच जवळच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी एकाच वेळी झडती घेण्यात आली होती. उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याच्या आरोपातून ही कारवाई करण्यात आली होती.

लोकनाधम यांच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा त्यांच्या अधिकृत उत्पन्नाशी नेमका किती ताळमेळ आहे, याचा तपास आता ACBकडून करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21
Next Post

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp