Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 September 2026, 15:21

पुणे : पुण्यात गणेशोत्सवातील DJच्या मुद्द्यावरून वाद वाढत असताना नागपूर पोलिसांनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात DJ, साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावर कठोर निर्बंध लागू केले आहेत.

नागपूर शहरात 4 सप्टेंबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात DJ वाजवता येणार नाही. DJची साऊंड सिस्टीम घेऊन जाणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे. याशिवाय बीम लाईट, डिम लाईट आणि लेझर लाईटच्या वापरालाही मनाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासह या कालावधीत शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. गोकुळाष्टमी, दहिहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा छब्बीसवी, गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मिरवणुका, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गादेवीच्या मूर्तींच्या मिरवणुका यांचा त्यात समावेश आहे.

मिरवणुका आणि कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात DJ तसेच लेझर आणि बीम लाईटचा वापर होतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः लेझर लाईट थेट डोळ्यांवर पडल्यास गंभीर इजा होऊ शकते. तसेच वाहनचालकांच्या डोळ्यांवर तीव्र प्रकाश पडल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढतो.

 

ध्वनीप्रदूषणामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर मोठ्या आवाजामुळे गर्दीच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.

या सर्व बाबी लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आगामी सणांच्या काळात शांतता आणि सुरक्षितता राखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12

आलेगाव पाझर तलाव परिसरात ‘मुरूम माफियांचा’ रात्रीचा धुमाकूळ! पोकलेन-जेसीबीने शासकीय जमिनीची चाळण; महसूल विभाग झोपेत?

Thursday, 24 September 2026, 19:03

‘ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा!’ कॉक्रोच जनता पार्टीचा 48 तासांचा अल्टिमेटम,‘देशाचे गद्दार….

Thursday, 24 September 2026, 18:49

हवेली तालुक्यातील ग्रामस्थांची कामे रखडली; एका प्रशासकाच्या खांद्यावर अनेक गावांचा कारभार

Thursday, 24 September 2026, 18:46
Next Post

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp