Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 April 2026, 20:07
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

छत्रपती संभाजीनगर: लैंगिक अत्याचार आणि फसवणूक प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) सध्या पोलिस कोठडीत असताना, त्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  (Rohit Pawar) यांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. खरातला अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि काही नेत्यांची नावे माहिती असल्यामुळे त्याचा मृत्यू संशयास्पद पद्धतीने होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. (Chhatrapati Sambhajinagae)

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “खरातला खूप गोष्टी माहिती आहेत. 27, 28 आणि 29 जानेवारी हे तीन दिवस महत्त्वाचे होते. 28 जानेवारीला एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. या काळात खरातच्या बँक खात्यात मोठी आर्थिक उलाढाल झाली. त्याच्यासोबत कोणते नेते येत होते आणि काय करत होते, हे त्याला माहिती आहे.”

ते पुढे म्हणाले, “या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्हाला भीती वाटते की, उद्या त्याने आत्महत्या केली असे दाखवले जाईल किंवा एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो.”

रोहित पवार यांनी या प्रकरणात सखोल तपासाची गरज असल्याचे सांगितले. “खरात ज्या पद्धतीने काम करत होता, त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण त्याच्यासोबत संबंधित असलेले लोक कोण होते, ते तिथे काय करत होते, याचाही तपास झाला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

तसेच काही व्हिडिओ बाहेर आल्याचा उल्लेख करत, “काही अधिकाऱ्यांशी संबंधित व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र काही गंभीर स्वरूपाचे व्हिडिओ अजूनही बाहेर आलेले नाहीत,” असेही त्यांनी सांगितले. या सर्व वक्तव्यांमुळे खरात प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, तपासात आणखी काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकार अलर्ट मोडवर, मध्यरात्री हालचालींना वेग! मोठी अपडेट समोर

Tuesday, 1 September 2026, 11:05
Next Post

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp