Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 April 2026, 20:38

मुंबई: भारत सरकारने 10 एप्रिल रोजी अधिसूचना जारी करत आठव्या केंद्रीय वेतन आयोगात सल्लागार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांना 8th Central Pay Commission च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

हा आयोग विविध सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनरचना आणि भत्त्यांबाबत शिफारसी करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती ठराविक कालावधीसाठी केली जाणार असून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कामाची संधी असेल.

या भरतीमध्ये एकूण 20 जागा आहेत. त्यामध्ये वरिष्ठ सल्लागार 5, सल्लागार 5 आणि यंग प्रोफेशनल 10 जागांचा समावेश आहे. अनुभव आणि वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. वरिष्ठ सल्लागारासाठी 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि 45 वर्षांपर्यंत वय, सल्लागारासाठी 6 वर्षांचा अनुभव आणि 40 वर्षांपर्यंत वय, तर यंग प्रोफेशनलसाठी 4 वर्षांचा अनुभव आणि 32 वर्षांपर्यंत वय आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रतेमध्ये वित्त, HR, IR यांसारख्या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA आवश्यक आहे. तसेच LLB केलेले आणि कायदेशीर कामाचा अनुभव असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. Excel आणि Presentation बनवण्याचे ज्ञान अनिवार्य ठेवण्यात आले आहे.

 

पगारही आकर्षक आहे. वरिष्ठ सल्लागारांना पूर्णवेळ 1,80,000 रुपये, सल्लागारांना 1,20,000 रुपये आणि यंग प्रोफेशनलला 90,000 रुपये पगार दिला जाणार आहे. मात्र याशिवाय इतर भत्ते मिळणार नाहीत.

नियुक्त उमेदवारांना वेतनरचना विश्लेषण, डेटा अभ्यास, कायदेशीर संशोधन आणि विविध मंत्रालयांशी समन्वय साधण्याची जबाबदारी दिली जाणार आहे.

ही भरती ‘ओपन-एंडेड’ असल्यामुळे जागा भरेपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

Friday, 25 September 2026, 19:25

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19
Next Post

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp