Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 September 2026, 16:19

मुबंई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे शेतकरी प्रश्नांवरून संघर्ष तीव्र होत असताना दुसरीकडे स्थानिक सहकार क्षेत्रात मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी असणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीवरून बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार घराण्यातील अंतर्गत राजकीय स्पर्धा समोर आली आहे.या पार्शवभूमिवर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गट रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार गटाचे पॅनल सज्ज झाले आहे. याशिवाय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.मात्र कारखान्याची ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी स्पष्ट इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

याच उद्देशाने मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार गटाचे युवा नेते पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार एकत्र उपस्थित होते. या चर्चेमुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की राजकीय संघर्ष कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तातडीची मदत देण्याची बुद्धी राज्य सरकारला मिळावी, या प्रार्थनेसाठी पक्षाचे कार्यकर्ते श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे घालणार आहेत.

 

या आंदोलनामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26
Next Post

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp