Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 19:17

डॉ. अशोक बालगुडे

पुणे, दि. २५ : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रचंड गर्दीत बेलबाग चौकात सुमारे ५० वर्षीय महिला अचानक बेशुद्ध पडली. त्याच ठिकाणी तैनात असलेल्या रुग्णवाहिकेने गर्दीतून मार्ग काढत अवघ्या चार मिनिटांत महिलेला ताराचंद रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने महिलेची प्रकृती स्थिर झाली.

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाची रुग्णवाहिका बेलबाग चौकात तैनात होती. महिलेला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडताच आजूबाजूच्या बाऊन्सरच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेत दाखल करण्यात आले. रुग्णवाहिकेतही तिची प्रकृती खालावल्याने उपस्थित डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

बेलबाग चौक ते ताराचंद रुग्णालय हे सुमारे दोन किलोमीटरचे अंतर आहे. मिरवणुकीची गर्दी, मंडप आणि वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला मार्ग काढणे आव्हानात्मक होते. चालक अशोक दोरूगडे यांनी प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका वेगाने पुढे नेली. काही ठिकाणी बॅरिकेड हटविण्यासाठी चालक आणि डॉक्टरांना स्वतः खाली उतरावे लागले.

 

रुग्णालयात महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. तिला ओआरएस आणि आयव्ही देण्यात आले. ईसीजीसह आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. हृदयविकाराच्या सौम्य धक्क्याची शक्यता व्यक्त झाली होती; मात्र तपासणीत तसे निदान झाले नसल्याची माहिती डॉ. शिवम सरोदे यांनी दिली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वैद्यकीय मदत तातडीने मिळावी यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp