Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 April 2026, 21:23

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात (Satara News) सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिग्नलमध्ये छेडछाड करून (Karad News) रेल्वे थांबवण्यात आली आणि त्यानंतर प्रवाशांचे मोबाईल व दागिने लुटण्यात आले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री शेणोली स्टेशनजवळ आली असता सिग्नल अचानक बंद पडला. प्राथमिक माहितीनुसार, संशयितांनी मुद्दाम सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रेल्वे थांबताच अज्ञात दरोडेखोरांनी डब्यांमध्ये प्रवेश केला आणि प्रवाशांकडील मोबाईल फोन तसेच सोने लुटले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

 

या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अशा प्रकारची घटना कशी घडली याचा सखोल तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44
Next Post

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास "पोलीस पाटील" बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp