Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकणमध्ये अतिक्रमणांवर हातोडा! 85 अतिक्रमणे हटवली अन् आता टप्पा 1, 3 आणि 4 मध्ये धडक मोहीम

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 September 2026, 13:43

पुणे: चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पोलीस बंदोबस्तात ही मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत 85 अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने आणि इतर बांधकामे हटवल्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी झाले आहेत.

चाकण परिसरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी भंगार दुकाने, चहाच्या टपऱ्या, हॉटेल, मिठाईची दुकाने आणि गॅरेज उभारण्यात आले होते. या अतिक्रमणांमुळे रस्त्यांची जागा कमी होऊन वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत आणखी वाढ होत होती.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या समस्यांवरून गेल्या काही काळापासून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही लघुउद्योगांनी परिसरातून स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांनाही वेग देण्यात येत आहे.

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश भंडांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांना कारवाईचा इशारा दिल्यानंतर 30 ऑगस्टपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.

 

चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक 2 मधील 85 अतिक्रमणे दोन दिवसांत हटविण्यात आली. आता टप्पा क्रमांक 1, 3 आणि 4 मध्येही कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. या कारवाईमुळे पुणे-नाशिक महामार्ग तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. अतिक्रमणे हटवल्याने चाकणमधील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होऊ शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

Wednesday, 2 September 2026, 14:00

उरुळी देवाची येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची 40 वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

Wednesday, 2 September 2026, 13:57

चाकणमध्ये अतिक्रमणांवर हातोडा! 85 अतिक्रमणे हटवली अन् आता टप्पा 1, 3 आणि 4 मध्ये धडक मोहीम

Wednesday, 2 September 2026, 13:43

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28
Next Post

उरुळी देवाची येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची 40 वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp