Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! शेतजमिनीच्या वादातून माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; आरोपींवर गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 16 June 2025, 20:45

यवतमाळ : यवतमाळ मधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे आमदाराच्या कारवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. झरी जामनी तालुक्यातील दुर्भा येथे ठेक्याने घेतलेल्या शेतात पेरणीवरून वाद झाला. यवादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांची फॉर्च्युनर कार शेतात उभी असताना संशयित आरोपीने कुऱ्हाडीच्या सह्याने या फॉर्च्युनरची तोडफोड केली. यामध्ये कारचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन भिमराव पंचरे (वय 35, रा. दुर्भा ) यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची 14 एकर शेती 2025 ते 26 या वर्षासाठी वार्षिक 70,000 रुपये दराने ३ वर्षांसाठी ठेक्याने घेतली आहे. याबाबतची पंचरे यांच्याकडे अधिकृत पोचपावती देखील आहे. पेरणीसाठी ते आपल्या मालकाच्या MH29BP0505 या क्रमांकाच्या फॉर्च्युनरसह शेतात गेले होते. त्यावेळी गावातील पेंन्टना गोंटीमुकुलवार, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करण शेतात येऊन त्यांनी या शेतीवर आपला दावा सांगितला.

त्यानंतर हे शेत आमचे आहे असे म्हणत या शेतातील पेरणी थांबवण्याचा प्रयत्न केला. येथे तुम्ही येथे पेरणी करु नका असेही त्यांनी म्हटले. यावेळी, सचिन पंचरे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या ठेक्याची माहिती संबंधितांना दिली. परंतु वाद होऊन पेंन्टना यांनी हातातील कुऱ्हाडीने शेतात आलेलय माजी आमदाराचे वाहन फोडले.

दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पंचरे यांनी केला आहे. तसेच फॉर्च्युनर वाहनांची तोडफोड करणाऱ्याविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

सकाळी फळांचा रस पिण्याच्या फायद्यांपेक्षा तोटेच जास्त? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp