Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एक विहीर अन् 5 मृतदेह; राजुरा धरण परिसरात नेमकं काय घडलं? दृश्य पाहून पोलीसही थक्क!

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 25 May 2026, 14:34

बुलढाणा: एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे, जिथे एका विहिरीमध्ये एकाच घरातील 5 जणांचे मृतदेह तरंगताना आढळले. मृतांमध्ये एक पुरुष आणि त्याच्या 4 लहान मुलांचा समावेश असून, हे सर्वजण आदिवासी समाजातील असल्याचे समजते. जळगाव जामोद येथील राजुरा धरण परिसरात ही घटना घडली असून, एकाच वेळी संपूर्ण कुटुंब संपल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या भयंकर घटनेमागे कौटुंबिक कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेच्या दिवशी सकाळी या व्यक्तीने आधी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडले. तिथून गावी परत येत असताना त्याने राजुरा धरण परिसरातील विहिरीपाशी गाडी थांबवली. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या या वडिलांनी आपल्या 4 निष्पाप मुलांना एकामागून एक विहिरीत ढकलून दिले आणि नंतर स्वतःही उडी मारून जीवन संपवले, असा संशय आहे.

 

विहिरीत मृतदेह तरंगत असल्याचे काही स्थानिकांना दिसल्यानंतर जळगाव जामोद पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या, याचा शोध घेण्यासाठी पोलीस मृत व्यक्तीच्या पत्नीची आणि नातेवाईकांची चौकशी करत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बाप रे! बनावट सोनं ठेवून HDFC बँकेला 18 लाखांचा चुना, रांजणगावमधील धक्कादायक प्रकार; 12 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 26 May 2026, 21:17

पुणे-सातारा हायवेवर खळबळ! भोरजवळ संशयास्पद उभ्या असलेल्या ‘स्विफ्ट कार’मध्ये आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Tuesday, 26 May 2026, 21:01

जागावाटपाचा सस्पेन्स कायम! पुण्याच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने; पाहा कुठे कुणाची किती ताकद

Tuesday, 26 May 2026, 20:55

लग्नाच्या खर्चाला फाटा! नांदेडच्या पेठकर नवदाम्पत्याने गावकऱ्यांना दिलं 33 कोटींचं ‘रिटर्न गिफ्ट’; संपूर्ण गावाचा काढला विमा!

Tuesday, 26 May 2026, 19:54

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी! एका चुकीच्या निर्णयामुळे धुरंधरचं करिअर धोक्यात? जाणून घ्या नेमकं कारण?

Tuesday, 26 May 2026, 19:32

शासकीय नोकरीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश; टोळीतील आरोपी जेरबंद

Tuesday, 26 May 2026, 18:25
Next Post

पुण्यात जागा एक अन् "राष्ट्रवादी" मध्ये 10 पेक्षा जास्त दिग्गज इच्छुक! महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच; पुण्याचं राजकारण तापलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.