Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी! एका चुकीच्या निर्णयामुळे धुरंधरचं करिअर धोक्यात? जाणून घ्या नेमकं कारण?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 26 May 2026, 19:32

मुंबई: सर्वोच्च यशाच्या शिखरावर असलेला प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह एका मोठ्या अडचणीत सापडला आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर त्याचा आलेख उंचावला होता, मात्र ‘डॉन 3’ चित्रपटाबाबत घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्यावर थेट चित्रपटसृष्टीत बंदी घालण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने हा कडक निर्णय घेतला असून, इंडस्ट्रीतील कोणाही व्यक्तीने त्याच्यासोबत काम करू नये, असे निर्देश दिले आहेत.

चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यास अवघे 3 आठवडे बाकी असताना रणवीरने दिग्दर्शक फरहान अख्तर आणि निर्मात्यांसोबत झालेल्या मतभेदांमुळे ‘डॉन 3’ मधून अचानक माघार घेतली. त्याच्या या निर्णयामुळे एक्सेल एंटरटेन्मेंटचे तब्बल 45 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीनंतर फरहान अख्तरने फेडरेशनकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. फेडरेशनने रणवीरला अनेकदा बाजू मांडण्यासाठी बोलावले, मात्र त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर ही मोठी कारवाई करण्यात आली. निर्मात्यांनी आता रणवीरकडे 45 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.

या कारवाईनंतर रणवीर सिंगचे बॉलिवूड करिअर संपणार का, असा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावरही यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या हा कोणताही कायदेशीर किंवा सरकारी बंदीचा हुकूम नाही. फेडरेशनने जारी केलेला हा केवळ एक असहकार्याचा निर्णय आहे. याचा अर्थ असा की,  रणवीर पुढे कधीच काम करू शकणार नाही.

 

समोर आलेल्या माहितीनुसार,  जोपर्यंत रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’ चे निर्माते आपापसातील हा आर्थिक वाद मिटवत नाहीत, तोपर्यंत रणवीरला भारतात कोणत्याही नवीन चित्रपटाचे शूटिंग करणे किंवा नव्या प्रोजेक्टची निर्मिती करणे कठीण होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Payments Faster Vegasino Casino Speeds Processing in New Zealand

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.