Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News: भीषण! स्फोटकांच्या कारखान्यात महाभयंकर स्फोट; 17 जणांचा जागीच मृत्यू अन् 18 गंभीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 14:25

Nagpur News: नागपूर : नागपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी एका स्फोटकांच्या कारखान्यात मोठा स्फोट (Explosion in the factory) झाला. या दुर्घटनेत किमान 17 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना काटोल तालुक्यातील रौलगाव येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एसबीएल एनर्जी लिमिटेड (SBL Energy Limited) या कंपनीच्या कारखान्यात सकाळी सुमारे 7 ते 7.15 वाजण्याच्या दरम्यान स्फोट झाला. कंपनीच्या डेटोनेटर पॅकिंग विभागात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे. स्फोट इतका जोरदार होता की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्फोटानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना त्वरित नागपूर येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोदार यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

 

कंपनीकडून लवकरच अधिकृत निवेदन जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत. सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का याचीही चौकशी केली जाणार आहे.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23
Next Post
Indapur

Indapur : इंदापूर बाजार समितीत नव्या ज्वारीला दमदार दर; प्रति क्विंटल ६,००१ रुपयांची उच्चांकी विक्री; मुख्य बाजारात नव्या हंगामाची सुरुवात; गहू-हरभऱ्याची आवकही सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.