Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : इंदापूर बाजार समितीत नव्या ज्वारीला दमदार दर; प्रति क्विंटल ६,००१ रुपयांची उच्चांकी विक्री; मुख्य बाजारात नव्या हंगामाची सुरुवात; गहू-हरभऱ्याची आवकही सुरू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 14:49
Indapur

photo- social media

इंदापूर, आदित्य बोराटे –

Indapur : रब्बी हंगामातील नव्या ज्वारीची आवक सुरू होताच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्साहवर्धक व्यवहार नोंदवले गेले. गुरुवारी (दि. २६) मुख्य बाजार, इंदापूर येथील भुसार मार्केटमध्ये झालेल्या खुल्या लिलावात ज्वारीला प्रति क्विंटल ६,००१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. जयसिंग पाटील यांच्या आडतीवर झालेल्या या व्यवहारामुळे हंगामाची सुरुवात समाधानकारक ठरली आहे. त्याच दिवशी गहू व हरभरा या शेतमालाचीही आवक सुरू झाली.

इंदापूर बाजार समितीच्या मुख्य बाजारासोबत भिगवण, निमगाव-केतकी व वालचंदनगर या उपबाजारांमध्ये भुसार, डाळींब, कांदा, मासळी, पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट व फुले यांसारख्या विविध शेतमालाची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. खुली लिलाव पद्धत, अचूक वजनमाप, पारदर्शक हिशोबपट्टी आणि विक्रीनंतर त्वरित रक्कम अदा करण्याची पद्धत यामुळे शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

शेतमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अकलूज रोडलगतच्या बाजार आवारात प्रति तास ५ मेट्रिक टन क्षमतेचे धान्य सफाई यंत्र उभारण्यात आले आहे. तसेच शेतमाल तारण योजना कार्यान्वित असून शेतकऱ्यांना आर्थिक सुलभता मिळत आहे. मुख्य बाजार, इंदापूर तसेच शिवलिलानगर, भिगवण, राशीन रोड, निमगाव-केतकी व वालचंदनगर येथे उच्च क्षमतेचे भुईकाटा उपलब्ध असून २४ तास सेवा दिली जाते.

 

दरम्यान, मक्याच्या दरात घट झाल्याने बाजार समितीने हमीभाव दराने खरेदी केंद्र सुरू केले आहे. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके आणि माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केले. संचालक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हवेलीतील एका बड्या व्यावसायिकावर रात्रीच्या वेळेस गोळीबार ; रोकड व 20 तोळे सोन्याचे दागिने लुटून हल्लेखोर पसार..

Thursday, 6 August 2026, 17:14

पुण्यातील CNG संकट अधिकच गहिरे; MNGL च्या दिरंगाईविरोधात आता थेट केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे धाव

Thursday, 6 August 2026, 16:38

‘MH-12’ ला रामराम? पुण्याच्या वाहन नंबरप्लेटमध्ये होणार मोठा बदल, देशात पहिलाच प्रयोग

Thursday, 6 August 2026, 15:57

गहाळ मोबाईलचा शोध लागला ! यवत पोलिसांनी CEIR पोर्टलवरून 25 मोबाईल केले मूळ मालकांच्या स्वाधीन

Thursday, 6 August 2026, 15:42

सोन्याचा भाव ऐकून धक्का बसेल! 2 दिवसांत हजारोंची वाढ; चांदीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक

Thursday, 6 August 2026, 15:13

चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांचा एकमुखी पाठिंबा; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…..

Thursday, 6 August 2026, 15:08
Next Post
Ali Khamenei Killed

Ali Khamenei Killed : शमखानींची 'ती' एक चूक आणि खामेनेईंचा गेम ओव्हर; इस्रायलचं थरारक मिशन!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.